भीमाशंकर ज्योतिर्लिंग विकास आराखड्याच्या माध्यमातून श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे होणाऱ्या विविध विकास कामाच्या पार्श्वभूमीवर मंदिर पुढील तीन महिने बंद करण्याबाबतची बैठक आंबेगाव – जुन्नर चे प्रांत गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. य... Read more
राजगुरूनगर येथील न्यायालयासमोर असलेल्या भवानी मेडिकलमध्ये ड्रग इन्स्पेक्टर असल्याची बनावट ओळख सांगून तपासणी करण्याचा प्रयत्न करत २० हजार रुपयांची मागणी करणार्या तोतया व्यक्तीचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी आनंद गौतम भुजंग (वय ३४, रा. प्रियदर्शनी... Read more
दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणा-या ऊसासाठी एफ.आर.पी. रक्कम रु. ३२७२.१४ येत असून त्यानुसार रु. ३२७३/- प्रती मे.टन दर देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दोन पंधरवड्याकर... Read more
मांदळवाडी ता. आंबेगाव गावच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाला आमच्या भागात शेळ्या मेंढ्या चारायच्या नाहीत तलावाकडे बकऱ्या घेऊन यायच्या नाही तलावाचे पाणी पाजायचे नाही असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी पाच जण... Read more
शेताचे बाजूला बांधावर उभ्या असलेल्या मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची गंभीर घटना गावडेवाडी ता. आंबेगाव गावच्या हद्दीत पिंपळमळा येथे घडली आहे. येथील नेहा दादाभाऊ खंडागळे वय ६ असे जखमी झालेल्या मुलीचे नाव असून तिच्यावर पुणे येथील वायसीएम रु... Read more
हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्यामुळे आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील एकूण ४५ गावांमधील रब्बी हंगामातील शेती पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दीर्घकाळ पावसाअभावी आणि अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे अडचणीत आलेल्या शे... Read more
दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन, पुणे व कॉसमॉस सहकारी बँक, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने सहकार क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल “ग्रीन वर्ल्ड को प्राईड २०२५” पुरस्कार महाराष्ट्र राज्या... Read more
सुलतानपूर ता. आंबेगाव येथे घोडनदीच्या काठालगत लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात सुमारे पाच वर्षे वयाची बिबट्याची मादी गुरुवारी दि. १८ रोजी पहाटे जेरबंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर होता. त्यामुळे जनतेत भी... Read more
मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी क्रीडा संकुल, मंचर येथे होणार असून, निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिल्याने उमेदवारासह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. दहा टेबलांवर तीन फ... Read more
रब्बी हंगाम कांदा पिकासाठी अधिक पोषक असल्याने शेतकरी कांदा लागवडीत मग्न आहेत. आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी, निरगुडसर,लोणी, धामणी,जारकरवाडी, लाखणगाव,काठापूर बुद्रूक, पोंदेवाडी, खडकवाडी, वाळूंजनगर, रानमळा आदी गावांमध्ये कांदा लागवडीत शेतकरी व्यस... Read more



