सिन्नरच्या शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; २४ मार्चचा दिला अल्टिमेटम सिन्नर तालुक्यातील सायळे येथील एका शेतकऱ्याने चक्क गांजा आणि खसखस या पिकांच्या शेतीला अधिकृत दर्जा देण्याची मागणी केली असून, तसे न झाल्यास समृद्धी महामार्गावर आमरण उपोषणाला... Read more
आंबेगाव तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात असलेल्या खेतेपठार येथे दोन वर्षांच्या चिमुकल्या आदित्य विकास घनकुटे याचा रस्त्या अभावी वेळेत उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशीच ही घटना घडल्यामुळे कुटुं... Read more
आंबेगाव तालुक्यात काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. पंचायत समिती आंबेगावच्या माध्यमातून तीन गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आ... Read more
आंबेगाव तालुक्यातील धामणी गावात घराच्या जागेच्या वादातून एका महिलेस कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या... Read more
पुणे जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेल्या चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका ३२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौकाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास दहा ते बारा भटक्या कुत्र्य... Read more
पारगाव (ता. आंबेगाव) : शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विद्युत मोटारी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला पारगाव (कारखाना) पोलिसांनी अटक करत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिसांनी आरोपीकडून एकूण ५ विद्युत मोटारी जप्त केल्या असून ५ गुन्हे उघडक... Read more
जुन्नर तालुक्यात बुधवारी घडलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीवरील हल्ल्याच्या घटनेत मोठी घडामोड घडली असून, हल्ला करणाऱ्या आरोपीने जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. जुन्नर येथील शासकीय आदिवासी वसतिगृहाच्या काही अंतरावर बुधव... Read more
महाराष्ट्र शासनामार्फत दिव्यांग नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी नवीन दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. मात्र या पोर्टलवर दिव्यांग नागरिकांचा १७ अंकी UDID क्रमांक अपलोड होत नसल्याची गंभीर तांत्रिक अडचण निर्म... Read more
चांडोली खुर्द ता. आंबेगाव येथे सौर कृषी वाहिनी प्रकल्प ला विरोध करण्यासाठी गेल्या काही दिवसापूर्वी चांडोली ग्रामस्थ उपोषणाला बसले होते. या उपोषणाला आंबेगाव तालुक्यातील विविध पक्षाच्या नेत्यांनी भेट देत जाहीर पाठिंबा दिला होता. यावेळी प्रशासनाने... Read more
आंबेगाव तालुक्यातील शिनोली परिसरात विनापरवाना जळाऊ लाकडाची साठवणूक केल्याप्रकरणी वनविभागाने कारवाई करत गुन्हा नोंद केला आहे. दि. ९ मार्च २०२६ रोजी घोडेगाव वनपरिशेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल, शिनोली यांनी त्यांच्या सहकाऱ... Read more




