पारगाव (ता. आंबेगाव) : शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विद्युत मोटारी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला पारगाव (कारखाना) पोलिसांनी अटक करत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिसांनी आरोपीकडून एकूण ५ विद्युत मोटारी जप्त केल्या असून ५ गुन्हे उघडक... Read more
जुन्नर तालुक्यात बुधवारी घडलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीवरील हल्ल्याच्या घटनेत मोठी घडामोड घडली असून, हल्ला करणाऱ्या आरोपीने जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. जुन्नर येथील शासकीय आदिवासी वसतिगृहाच्या काही अंतरावर बुधव... Read more
महाराष्ट्र शासनामार्फत दिव्यांग नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी नवीन दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. मात्र या पोर्टलवर दिव्यांग नागरिकांचा १७ अंकी UDID क्रमांक अपलोड होत नसल्याची गंभीर तांत्रिक अडचण निर्म... Read more
चांडोली खुर्द ता. आंबेगाव येथे सौर कृषी वाहिनी प्रकल्प ला विरोध करण्यासाठी गेल्या काही दिवसापूर्वी चांडोली ग्रामस्थ उपोषणाला बसले होते. या उपोषणाला आंबेगाव तालुक्यातील विविध पक्षाच्या नेत्यांनी भेट देत जाहीर पाठिंबा दिला होता. यावेळी प्रशासनाने... Read more
आंबेगाव तालुक्यातील शिनोली परिसरात विनापरवाना जळाऊ लाकडाची साठवणूक केल्याप्रकरणी वनविभागाने कारवाई करत गुन्हा नोंद केला आहे. दि. ९ मार्च २०२६ रोजी घोडेगाव वनपरिशेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल, शिनोली यांनी त्यांच्या सहकाऱ... Read more
आंबेगाव तालुक्यातील काठापूर ते पोंदेवाडी रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर असून या रस्त्याचे काम करण्यासाठी ठेकेदाराने जेसीबीच्या सहाय्याने अनेक ठिकाणी रस्ता खोदला आहे. मात्र दोन महिन्यापासून काम बंद अजून ठेकेदार कोठे गायब झाला आहे. असा प्रश्न सर्... Read more
आंबेगाव तालुका पंचायत समिती सभापती, उपसभापती निवड प्रक्रिया आज घोडेगाव ता. आंबेगाव येथे राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी आंबेगाव तालुका पंचायत समिती सभापती पदी कैलास बुवा काळे तर उपसभापती पदी ज्यो... Read more
जुन्नर वनविभागातील वाढता मानव-बिबट संघर्ष आणि माणिकडोह निवारण केंद्रातील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता, प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. जुन्नरमधील माणिकडोह केंद्रातून २० बिबट्यांचा पहिला टप्पा आज, ७ मार्च २०२६ रोजी गुजरातच्या जामनगर य... Read more
शिरदाळे ता. आंबेगाव या ठिकाणी गुरूवार दि. ५ मार्च २०२६ रोजी शंभू महादेवाची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमासाठी गावातील दानशूर भाग्यवान मंडळींनी मोठ्या उदार अंतकरणाने मोठ्या स्वरूपात आर्थिक मदत केली, बुधवार दि. ४ म... Read more
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेल्या ग्रामरोजगार सहाय्यकांना शासनाने जाहीर केलेले मानधन तातडीने देण्यात यावे, अशी मागणी ग्रामरोजगार सहाय्यक संघटना आंबेगाव तालुका यांनी तहसीलदार यांच्याकडे क... Read more


