तांबडेमळा ता. आंबेगाव गावाने मंचर एसटी डेपोला पाच एकर जागा दिली आहे. परंतु अवसरी फाटा येथे राज्य परिवहन महामंडळाचा अधिकृत बस थांबा नसल्याने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील प्रवाशांना पुणे, चाकण, भोसरी तसेच नाशिक येथे ये – जा करण्यासाठी... Read more
त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेता गर्दी व्यवस्थापन व इतर सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता विविध विकासकामे गतीने पूर्ण करण्याबाबत नियो... Read more
कळंब गावचे युवा उद्योजक नितीन भालेराव यांनी एकलहरे (ता. आंबेगाव) येथे व्हेज व नॉनव्हेज प्रकारचे सुसज्ज ‘हॉटेल तिरंगा’ सुरू करून परिसरातील खाद्यसेवेत नवी भर घातली आहे. या हॉटेलचा उद्घाटन समारंभ गुरुवार, दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडला.... Read more
भोसरी (पुणे) येथील श्री संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंदिरानगर येथे महाराष्ट्र राज्य मास्टर गेम्स स्पर्धा (ता.१३) आणि (ता.१४) डिसेंबर २०२५ रोजी संपन्न झाल्या असुन या स्पर्धेत ३६ ते ३९ या वयोगटात धावण्याच्या स्पर्धेमध्ये मंचर (ता.आंबेगाव) येथील सं... Read more
भोसरी (पुणे) येथील श्री संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंदिरानगर येथे महाराष्ट्र राज्य मास्टर गेम्स स्पर्धा (ता.१३) आणि (ता.१४) डिसेंबर २०२५ रोजी संपन्न झाल्या असुन या स्पर्धेत खडकीफाटा (ता.आंबेगाव) येथील हरिश्चंद्र रामभाऊ थोरात यांनी पाच हजार मीटर... Read more
नवनाथ थोरात यांचाही समाजसेवा पुरस्काराने गौरव दिव्यांग बांधव, कष्टकरी महिला, विधवा महिला, शेतकरी, समाजातील दुर्लक्षित घटकासाठी काम करणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जनसेवक संजय भाऊ थोरात यांचा समाज भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा पुर... Read more
शिरूर लोकसभेचा खासदार म्हणून पुणे नाशिक रेल्वे मंजुरीसाठी सन २००५ पासून संघर्ष केला आहे. आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यातून निश्चित असलेला या रेल्वेचा मार्ग बदलण्यात आल्याने भविष्यात या भागातील सर्वसामान्य नागरिकांचे व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान ह... Read more
अवसरी फाटा ते अवसरी बुद्रुक या सात किलोमीटर रस्त्याची चाळण झाली आहे. वाहन चालकांना खड्ड्यातून रस्ता शोधावा लागत आहे. अवसरी खुर्द एसटी स्टँड जवळील खड्डा पिकप चालकाच्या लक्षात न आल्याने पिकप गाडीचे मागील चाक खड्ड्यात गेल्याने पिकप गाडी पलटी होता,... Read more
प्रतिनिधी – समीर गोरडे चांडोली (ता.आंबेगाव) येथे मंचर बीटच्या यशवंतराव चव्हाण कला,क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित केंद्रस्तरीय विविध कला क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांत चार केंद्रातील 35 जिल्हा परिषद प्राथमिक शा... Read more
आंबेगाव – शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती पिकासाठी पाण्याची कमतरता जाणवत असून पाटबंधारे विभागाने उजवा, डावा कालवा व घोड शाखा कालव्यास पाणी सोडावे अशी मागणी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे नि... Read more



