महाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव येथील मेंढपाळ माणिक पांडुरंग हांडे मेंढ्या चारत असताना बुधवारी (दि १०) दुपारी तीन वाजता अचानक उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने एक मेंढी ओढत नेऊन फस्त केली. ही घटना महाळुंगे पडवळ येथील शेतकरी ज्ञानेश्वर लिंबाजी पडवळ... Read more
शिक्षक पगार घेतात आदिवासी भागाचा आणि काम करतात सोयीसुविधांच्या भागात.. प्रशासन लक्ष घालणार का? सरकारच्या निर्णयानुसार शिक्षकांची या वर्षीची ऑनलाईन बदली प्रक्रिया पार पडली. शिक्षक शाळेवर रूजू झाले. मात्र, बदल्या होऊन एक महिना होतो न होतो तोच पेसा... Read more
हिवाळी अधिवेशनात आंबेगाव – शिरूर तालुक्यातील आदिवासी विभाग, सार्वजनिक आरोग्य व तंत्र शिक्षण विभागासाठी २०२५/ २०२६ पूरक मागणी अंतर्गत ४९ कोटी ८९ लक्ष ६७ हजार रुपये उपलब्ध झाले असल्याची माहिती माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. आ... Read more
प्रतिनिधी -शिंगवे पारगाव / समीर गोरडे सह्याद्री व्हॅली राजुरी तसेच श्री पारमार्थिक सेवा संघ मुंबई या संस्थेच्या,श्री भैरवनाथ विद्यालय शिंगवे कार्यरत असणारे गणीत विषयाचे प्राध्यापक मयुर घाडगे सर यांचे अपघाती निधन झाले. मयुर घाडगे यांचे मुळगाव पिं... Read more
हुतात्मा बाबू गेणू यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच कै. न्यायाधीश राजकुमार आंबटकर यांच्या स्मरणार्थ शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर हु. बाबू गेणू स्मारक महाळूंगे, पडवळ, ता. आंबेगाव, जिल्हा... Read more
अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील वायळमळा येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवार दि. ९ /१२/२०२५ रोजी एक बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी अधिकारी विकास भोसले यांनी दिली. अवसरी खुर्द ता. आंबेगाव येथील वायाळ मळा परि... Read more
जनसेवक रमेशभाऊ शिवाजी येवले यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवक रमेशभाऊ येवले प्रतिष्ठान, आंबेगाव-शिरूर यांच्या वतीने दिनांक २४/१/२०२६ रोजी भव्य मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबाती... Read more
आंबेगाव तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून महाळुंगे पडवळ येथे शेतकरी मच्छिंद्र दत्तात्रेय सैद यांच्या शेतात ऊसतोड चालू असताना कामगारांना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले आहेत. ऊसतोड करत असताना बिबट्याची डरकाळी ऐकू येत होती. या घटनेने ऊसतोड कामगा... Read more
स्टोन क्रेशर व्यवसायईकाकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी विजयकुमार लहानु जेठे राहणार तीन्हेवाडी रोड राजगुरुनगर ता. खेड याच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्टोन क्रेशर व्यवसायिक मगन म्हातारबा कराळे यांनी मं... Read more
दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने मा. संचालक मंडळ सभेमध्ये गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणा-या ऊसास पहिला हप्ता रु.३१००/- प्रती मे. टनाप्रमाणे देण्याचा निर्णय घेतला असून लवकरच शेतक-यांच्या बँक खात्यावर... Read more


