पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी करत जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी व चोरीचे गुन्हे करणाऱ्या दोन सराईत टोळ्यांच्या दोन आरोपीना आंबेगाव तालुक्याच्या पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोंदेवाडी फाटा... Read more
जुन्नर तालुक्यातील बनकरफाटा–जुन्नर मार्गावर गणपती फाट्याजवळील धोकादायक एस कॉर्नरवर झालेल्या भीषण अपघातात जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (वय ५२) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अ... Read more
आंबेगाव-शिरूर मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे ज्येष्ठ नेते मा. ना. दिलीप वळसे-पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी आंबेगाव तालुक्यातील प्रलंबित सिंचन योजना, धरणां... Read more
आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक येथे मेंढपाळ महिलेकडील मौल्यवान ऐवज हरविल्यानंतर पारगाव कारखाना पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत तपास पूर्ण करत पिशवी शोधून काढत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या घटनेमुळे पोलिसांचे परिसरात कौतुक होत आहे. संगीता अंजब... Read more
आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील चवरेमळा परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेत १० वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. कृष्णा प्रशांत चवरे असे मृत मुलाचे नाव असून तो अवघ्या चौथीत शिक्षण घेत होता. मिळालेल्... Read more
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या १२ मे रोजी होणारी निवडणूक राज्याच्या राजकारणात महत्त्वाची ठरणार असून, विशेषतः पुणे जिल्ह्यासाठी ही निवडणूक ‘गेम चेंजर’ ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २३ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास... Read more
दत्तात्रयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२६-२७ च्या पूर्व तयारी अंतर्गत मशिनरी ओव्हरऑयलिंग करुन व मिल रोलरचे पूजन रविवार (ता. १९) अक्षय तृतीयेच्या शुभमुर्हुतावर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे व... Read more
पुणे-नाशिक बाह्यवळण महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सहा मेंढरं आणि दोन कोकरं मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी घडली. भटक्या कुत्र्यांनी कळपावर हल्ला केल्याने घाबरलेली मेंढरं महामार्गावर आली आणि भरधाव वाहनाने त्यांन... Read more
पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील गावालगतच्या रस्त्यावर विद्युत तारा लोंबकळत असल्याने गंभीर धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पोंदेवाडीचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर, आनंदा पोंदे, चंद्रकांत व... Read more
आंबेगाव तालुक्यासह परिसरासाठी जीवनदायिनी ठरणार्या हुतात्मा बाबू गेणू सागर डिंभे धरणात सोमवारी (दि. १३) ३४.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, तो गतवर्षीच्या तुलनेत सुमारे १०.१६ टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे, यामुळे शेतकरी... Read more


